नारायणगाव (जिल्हा पुणे) – नारायणगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या धवल चव्हाण यांच्या ‘अष्टविनायक रेडिमेडस्’ या कापड दुकानाला १८ मार्चला पहाटे ४.३० वाजता आग लागली. आगीमध्ये दुकानदाराची ५ कोटी रुपयांची हानी झाली.