सुखाच्या कल्पना नियंत्रित ठेवण्यामागील महत्त्व !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

मुलाकरता आईबापांनी, जाणती झाल्यावर आईबापांकरता मुलांनी, सदाकरता बायकोसाठी नवर्‍याने आणि नवर्‍यासाठी बायकोने स्वतःच्या सुख संकल्पना नियंत्रित ठेवल्या, तरच जीवन सुखी, स्वस्थ आणि प्रसन्न राहू शकेल. अन्यथा शोक, संताप यांचेच साम्राज्य राहील.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ‘जीवनसाधना’ ग्रंथातील गीतेच्या १८ व्या अध्यायावरील विवरण)