उखाणा

सौ. उर्मिला संभाजी मोरे

छत्रपतींच्या आशीर्वादाने करतो आम्ही धर्मकार्य आज ।
देतो माझा धनी याला मनापासून साथ ।।

छत्रपती शिवरायांचा अजिंक्य असा छावा ।
‘संभाजीरावां’चे (पतीचे नाव) नाव घेते, पुत्र धर्मवीर संभाजीसारखा व्हावा ।।

– सौ. उर्मिला संभाजी मोरे, मु. पोस्ट वेळवंड, तालुका भोर, जिल्हा पुणे. (जानेवारी २०२५)