वीर सावरकर उवाच

‘‘दुसर्‍याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही, तोवरच त्या म्लेंच्छ शत्रूवर झडप घालून त्याला चिरडून टाकावा. अशा राजकारणात आपल्या आर्यावर्तीय राज्याचे संरक्षण आज मुख्य राजधर्म होय !’’ मेधातिथीच्या या मौलिक विचारांकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये.

संकलन : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर