परंपरागत विचारांचा केवळ नवीनाच्या मोहाने आधार सोडणे हे अनिष्ट !

आज आपल्या जुन्या शास्त्रशुद्ध परंपरा तुटल्या आहेत. जुन्यांच्या हटवादीपणाने आणि नवीनांच्या प्रज्ञाहतबुद्धीने हिंदु विचारसरणीची पूर्ण उपेक्षा झालेली आहे.

‘विकसित’ महाराष्ट्राच्या विकासाला यश !

‘विकसित महाराष्ट्रा’च्या उद्दिष्टामध्ये प्रामुख्याने ३ महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला जात आहे. या ३ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘विकसित महाराष्ट्रा’ने स्वतंत्र आराखडा आखला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा हा याच मार्गक्रमणातील एक टप्पा आहे.

कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक लाभांपासून वंचित ठेवणारी प्रसारमाध्यमे !

हीच प्रसारमाध्यमे मक्का-मदिनेमध्ये जाऊन अशा प्रकारे युवक-युवतींची छायाचित्रे घेतात का ? किंवा इतर धर्मांच्या सणांमध्ये असे प्रकार करतात का ? जर तसे केले, तर काय होईल, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे ते अशा ठिकाणी नाक खुपसत नाहीत !

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी. सिंड्रोम) या आजाराविषयी घ्यावयाची काळजी !

अचानक उकाडा वाढला आहे. कफ पातळ होऊन नाक गळणे, सर्दी, घसा खवखवणे, अशी लक्षणे आता वाढतांना दिसत आहेत. त्यातच पुण्यात अशा संसर्गोत्तर ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी. सिंड्रोम)चे रुग्ण अचानक वाढले आहेत. यामागे ‘कॅम्पिलोबॅक्टर’ (एक प्रकारची अन्नाची विषबाधा), कच्चे मांस, ‘वॅक्सिन्स’ने (लसमुळे) आलेली प्रतिक्रिया, अशी विविध कारणे पुढे येत आहेत.

इतरांचा विचार करणार्‍या आणि साधकांवर वात्सल्यभावाने प्रेम करणार्‍या मडगाव, गोवा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) भारती मंगेश प्रभु (वय ८७ वर्षे) !

‘२५.१.२०२५ या दिवशी मडगाव, गोवा येथील श्रीमती भारती मंगेश प्रभु (वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले. ५.२.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुले आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन्….

‘प्रत्येक जीव साधनेत पुढे जावा’, असा ध्यास असणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

४.२.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण सौ. आराधना गाडी यांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाहिल्या. या भागात त्यांच्या गर्भारपणातील अनुभूती आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केलेले ..

महर्षींचे अनुभवलेले त्रिकालदर्शीत्व !

‘एकदा महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून अकस्मात् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रहात असलेल्या कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील सेवाकेंद्राच्या भोवती गेरू मातीचे मंडल घालायला सांगितले आणि त्या सेवाकेंद्राच्या मुख्य दारावर …

पुणे येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. नंदन इंद्रजित वाडकर (वय १ वर्ष) !

‘चि. नंदन इंद्रजित वाडकर याची त्याची आई, आजी आणि काका-काकू यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पंचमहाभूतांवरही आधिपत्य असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘कांचीपूरम् येथे ‘गुरुनिवास’ या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आम्ही वास्तूशांत करण्याचा मुहूर्त ठरवला. पुरोहितांनी वास्तूशांत करण्यासाठी २९.११.२०२४ किंवा ५.१२.२०२४ असे २ दिवस सांगितले…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधिकेचा ‘थायरॉईड’चा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेचा शारीरिक त्रास न्यून झाला. तिला नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.