फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून देहलीतील काही व्यापार्यांनी बांगलादेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी गेट येथील ऑटो पार्ट्सच्या २ सहस्र व्यापार्यांनी बांगलादेशासमवेतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Boycott Business With Bangladesh : वाहनांच्या सुट्या भागाची निर्यात करणार्या देहलीतील व्यापार्यांनी बांगलादेशासमवेतचा व्यापार केला बंद ! https://sanatanprabhat.org/marathi/867217.html