National Sample Survey : देशातील १५ वर्षांवरील २८ टक्के लोकांना साधी बेरीज-वजाबाकी कशी करायची ?, हेही ठाऊक नाही !
हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
स्वित्झर्लंडने अलीकडेच बुरखा आणि नकाब यांसारख्या चेहरा झाकणार्या वस्त्रांवर बंदी घालणारा कायदा संमत केला आहे. हा कायदा स्वित्झर्लंडमध्ये १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या पोषाखावर टीका केली होती. यावर जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे.
यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे !
अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात पुरून नंतर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पुन्हा एकदा काँग्रेसचा हिंदुद्वेष उघड ! अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी असा प्रकार करण्याचे कुणाचे धाडस कधी होते का ?
पुरी येथील जगन्नाथ मंदिर ट्रस्ट आणि गोवर्धन पीठ यांची मागणी
आलम प्रभु स्वामी मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने असल्याने ‘प्राचीन स्मारक’घोषित करावे तसेच वर्षातील ६ महिने धरणाच्या पाण्यात बुडालेले असल्याने मंदिर दुसर्या ठिकाणी हलवण्यात यावे, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली होती.
असे साकडे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
जागोजागी बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्रच होय !