इतरांना साहाय्य करणारे मथुरा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे  श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) !

श्रीरामचा विवाह झाल्यावर त्याला अनेक लोक भेटायला आले होते. तेव्हा हस्तांदोलन न करता त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि त्यांनाही नमस्कार करण्याचे महत्त्व सांगितले.

अभ्यासू वृत्ती आणि नामजपादी उपायांचे गांभीर्य असलेल्या कु. निधि देशमुख (वय ३८ वर्षे) !

भ्रमणभाषवर त्या साधकाशी बोलता-बोलता ताई यमक जुळणारे आणि सर्वसामान्य साधकाला अर्थबोध होईल, असे काव्य करायची. हे काव्य अनेक संत आणि साधक यांनाही पुष्कळ आवडायचे.

कृतीला भाव जोडणार्‍या आणि सतत भावाच्या स्थितीत रहाण्याची तळमळ असणार्‍या मोशी (पुणे) येथील सौ. सई संदीप कुलकर्णी (वय ३६ वर्षे) !

‘मुलांवर साधनेचे संस्कार व्हायला हवेत’, यासाठी त्या चांगले प्रयत्न करतात. मुलांकडून काही चुकीचे वागणे होत असेल, तर त्या लगेचच त्यांना ‘श्रीकृष्ण पहात आहे’, याची आठवण करून देतात.

 ‘करुणाकर’ योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘स्वाईन फ्लू’ या रोगातून जिवंत रहाण्याची निश्चिती नसलेल्या रुग्णाला योगतज्ञ प.पू. दादाजींनी मंत्रासह ‘दैवीकवच’ सिद्ध करून दिल्याने रुग्ण बरा होणे 

स्नेही निर्धन असला तरी चालेल; पण सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो.  

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत तुकाराम महाराज यांची वैराग्यवृत्ती अन् शिकवण यांतील साम्य ! 

‘साधकांनी गुरूंना लौकिक गोष्टी देण्याऐवजी साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करावी’, हे तत्त्व कृतीतून शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! 

‘सत्संग’ – साधनेतील एक महत्त्वाचा टप्पा !

‘प्रतिदिन सत्संग ऐकल्यामुळे हळूहळू आपल्या विचारांत परिवर्तन होऊ लागते. सर्वांत महत्त्वाची साधना आहे, ती म्हणजे आपल्या अयोग्य विचारांना लगाम घालून योग्य विचार करता येणे. ‘विचार कसा करायचा ?’ हे शिकणे, ही महत्त्वाची साधना आहे.

मुंबईत मेट्रो गाडी भुयारातच बंद पडली !

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील मेट्रो गाडी भुयारातच बंद पडली. ती गाडी बीकेसीच्या दिशेने जात होती; पण तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडून प्रवासी गाडीतच अडकले.

आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ !

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर १ किलोला ५५ ते ६० रुपये किलो झाले आहेत.