छत्रपती संभाजीनगर येथे चांगला स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा छळ !
हिंगोली येथील महिला दक्षता समितीने दांपत्याचे म्हणणे ऐकून तडजोडीचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. त्यामुळे विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली.
हिंगोली येथील महिला दक्षता समितीने दांपत्याचे म्हणणे ऐकून तडजोडीचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. त्यामुळे विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली.
राज्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेनुसार वायूप्रदूषण करणारे फटाके विक्री करणे आणि वाजवणे, तसेच रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजवणे यांना बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणार्यांवर महापालिका आणि पोलीस यांचे लक्ष असेल.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ही सूची घोषित केली.
आरोपी भाडेतत्वावर येथील घरात रहात होता. या प्रकरणी न्यायालयाने ९ आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
मतदान केंद्रे ठरवतांनाच तेथील नेटवर्कच्या दृष्टीने संबंधितांनी पडताळणी का केली नाही ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ साठी सवलत मूल्याच्या रकमेची राज्य शासनाकडे विनंती केली होती. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मान्यता दिली आहे.
पोलिसांनी गुन्हे करणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार होय ! अशा पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे !
गेंड्याच्या कातडीच्या पाकिस्तानला शब्दांचा नाही, तर शस्त्रांचाच मार समजतो आणि तोच त्याला देण्याची आवश्यकता आहे !
वक्फ कायदा म्हणजे मोगलांच्या आक्रमणापेक्षा भयंकर आहे. तो लवकरात लवकर रहित करणेच त्यावरील योग्य उपाय आहे. केंद्र सरकारने असे धाडस करणे आवश्यक आहे ! संपूर्ण हिंदु समाज सरकारच्या पाठीशी आहे.
ही कारवाई रात्री अडीच वाजता करण्यात आली. हे आक्रमण केवळ सैनिकी तळापुरतेच मर्यादित होते. इतर ठिकाणी आक्रमणे झाली नाहीत, असा दावा इस्रायलने केला आहे.