७ जणांवर गुन्हा नोंद !

हिंगोली – स्वयंपाक करता येत नसल्याने जिल्ह्यातील सेनगाव येथील विवाहितेचा छळ करणार्या सासरच्या ७ जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण केली जात होती. सासरच्या मंडळींनी तिला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. यामुळे विवाहिता माहेरी आली. हिंगोली येथील महिला दक्षता समितीने दांपत्याचे म्हणणे ऐकून तडजोडीचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. त्यामुळे विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली.
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !