BJP Bhilwara Corporator’s Husband Stabbed : भीलवाडा (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर होतात, तशी आक्रमणे भारतातील राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अन् तेही भाजपच्या व्यक्तीवर होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

Rashid Alvi : (म्हणे) ‘हिंदूंनी बेकायदेशीर मशिदींच्या विरोधात आवाज उठवला, तर गृहयुद्ध होईल !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

ही अल्वी यांनी हिंदूंना दिलेली एकाअर्थी धमकीच आहे. ‘आम्ही बेकायदेशीर मशिदी बांधल्या, तरी तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही आणि उठवला, तर गृहयुद्ध होईल’, असेच त्यांना म्हणायचे आहे, हे लक्षात घ्या !

BBC on Trial : ‘बीबीसी’चा बुरखा फाडणारी डॉक्युमेंट्री ‘बीबीसी ऑन ट्रायल’ प्रसारित !

 भारत आणि हिंदूविरोधी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीचा बुरखा फाडणारी ‘बीबीसी ऑन ट्रायल’ नावाची ‘डॉक्युमेंट्री’ २५ ऑक्टोबरच्या रात्री ‘रिक्लेमिंग भारत’ या ३ दिवसांच्या जागतिक कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली.

Theft In Ordnance Factory Varangaon : जळगाव येथे ५ अत्याधुनिक रायफल्सची चोरी !

या रायफल्सचा वापर गैरकृत्यासाठी केला गेल्यास त्याचे उत्तरदायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे !

Sri Lanka on high alert : श्रीलंकेत इस्रायली पर्यटकांवर आक्रमण होण्याची शक्यता : ३ जणांना अटक

भारताच्या गुप्तचर संस्थेने श्रीलंकेत इस्रायली पर्यटकांवर आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती श्रीलंकेला दिली. यानंतर श्रीलंकेने ३ संशयितांना अटक केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी !

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपचे नेते संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

संजयकाका पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक !

उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासमवेत  जोडणे बंधनकारक असते.

सांगली जिल्ह्यात सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जयंत पाटील, विक्रम सावंत यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

रोहित पाटील, सुहास बाबर, संग्राम सिंह देशमुख निशिकांत पाटील यांचा समावेश !