Gujarat Drug Seized : अंकलेश्‍वर (गुजरात) येथे ५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ कह्यात

जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडला गेला, तर प्रत्यक्षात किती प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी झाली असणार ! मुळात अमली पदार्थांची तस्करी होतेच कशी, याचे अन्वेषण झाले पाहिजे !

Maharashtra Police In ‘BigCashPoker’ AD : महाराष्ट्र पोलीस अधिकार्‍याला जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवले !

‘बीग कॅश पोकर’ जुगाराचे विज्ञापनात पोलिसांना जुगार खेळतांना दाखवणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगल्याचाच प्रकार होय !

* ‘

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बाळाचे अपहरण करणारे तिघे अटकेत !; अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ !

बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. जावेद अजमत अली न्हावी, जयश्री नाईक आणि सुरेखा खंडागळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Raj Thackeray : शरद पवारांचे हात जोडणे खोटे ! – राज ठाकरे

सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही ? सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा कि फोडाफोडीचे राजकारण करणारा ?

Love Jihad : शिरोली येथे जागृती होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ महिलांना वितरित केले !

हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ प्रायोजित करून तेथील महिलांना विनामूल्य वितरण केले.

Rope-way At Nimgaon Khandoba : निमगाव खंडोबा देवस्थान परिसरात रोप-वे उभारणार !

भूमी कह्यात घेतल्यानंतर ३ वर्षांच्या आत संमत प्रयोजनासाठी भूमीचा वापर चालू करणे, तसेच या भागात वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे.

Bopdev Ghat : बोपदेव घाटात बलात्कार करणार्‍यांना न्यायालयीन कोठडी

हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून तिघांपैकी दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा नोंद आहे.

पूर्णवादाचे सिद्धांत समाधान मिळवून देतात ! – अमोघ गीद

पूर्णवादाच्या सिद्धांताचा अवलंब केला, तर मानवाला मनासारखे जीवन जगता येते. जीवन समाधानी होते. पूर्णवाद सिद्धांत संस्कृत विद्यापिठासह विद्वानांनी मान्य केलेले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात संघाचे विजयादशमी पथसंचलन उत्साहात !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने १२ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड आकुर्डी, रावेत, हिंजवडी, पुनावळे, वाकड, थेरगाव आदी २६ ठिकाणी नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न झाले.

मंचर लोंढेमळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला उत्साहात आरंभ !

मंचर (लोंढेमळा) येथे नुकताच महिलांसाठी नव्याने स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वेळी स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या.