
पुणे – येथील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला २ दिवसांपूर्वी वारजेतून अटक केली होती, तर उरलेल्या २ आरोपींचे पोलिसांकडून कसून अन्वेषण केले जात आहे. त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींची वैद्यकीय आणि डी.एन्.ए. चाचणी करण्यात येणार आहे.
हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून तिघांपैकी दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा नोंद आहे. (सराईत गुन्हेगारांवर वेळच्या वेळी कठोर कारवाई झाली असती, तर ते पुढील गुन्हे करण्यास धजावले नसते. – संपादक) हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका मद्याच्या दुकानामध्ये मद्य घेण्यासाठी एकत्र आल्याचे एक ‘सीसीटीव्ही फुटेज’ पोलिसांच्या अन्वेषणात समोर आले होते. या ‘फुटेज’मध्ये पीडितेच्या मित्राने आरोपींना ओळखले आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी आरोपींची नावे आहेत.
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
चेंबूर येथे शालेय बसवर वृक्ष कोसळला : १० विद्यार्थी घायाळ, एका मुलाचा मृत्यू !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
१० वर्षे उलटूनही ‘सी.आय.डी.’ अहवाल गुलदस्त्यातच ?
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी