अहंकारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची ही आहे मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना . . . छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराशिवाय दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’

महोत्सवातील शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नृत्यांगना पूर्वी भावे यांनी उत्कृष्ट भरतनाट्यम् नृत्य सादर करून मिरजकरांची मने जिंकली !

हे हिंदूंना लज्जास्पद !

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील मांझनपूर पोलीस ठाण्याच्या इमाम चौकी परिसरात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करत तलवारीने आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यासह त्यावर थुंकण्यातही आले.

कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी संचलन उत्साहात !

विजयादशमीच्या निमित्ताने झालेल्या या संचलनात संघाच्या गणवेशात मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते. यात संघाचे विभाग संघचालक प्रतापअप्पा दड्डीकर आणि शहर संघचालक प्रमोद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपादकीय : हिंदूंवरील हिरवे आक्रमण !

भाग्यनगर येथील नामपल्ली भागातील एका सोसायटीच्या नवरात्रोत्सव मंडपात स्थापन करण्यात आलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती खंडित करण्याचा प्रकार घडला.

नात्यांतील ‘नकोसे’पणा !

एक स्वार्थी स्त्री दुसर्‍या स्त्रीलाही स्वार्थी विचार करण्यास भाग पाडत आहे, हे यातून दिसून येते. हे कशाच्या बळावर होऊ शकते ? आज नात्यांची वेलवीण दिवसेंदिवस सैल होत चालली आहे.

भगवंताकडे घेऊन जाणारे नाम !

नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत् म्हणजे भगवंत ! त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म ! इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, तर नाम हे साक्षात् भगवंताकडे पोचवते.

खरे सीमोल्लंघन इस्रायल करत आहे !

गाझा पट्टीतील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हानिया याला ठार केले. थोडक्यात शत्रू कुठेही असला, तरी त्याच्या देशात घुसून त्याला ठार करण्याची विजिगीषु वृत्ती ही इस्रायलमध्ये आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांना सर्वाेच्च न्यायालयाचा दिलासा !

भारतात जे संत हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करतात, त्यांना न्यायव्यवस्थेकडून चुकीच्या पद्धतीने लक्ष्य केले जाते. अशा प्रकारचे प्रकरण उच्च न्यायालयात आल्यावर न्यायालये फार सक्रीय होतात.

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे सामूहिक शस्त्रपूजन पार पडले !’

दसर्‍याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने पुणे येथे ठिकठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन पार पडले.