दंगलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने १६ एप्रिल २०२२ या दिवशी हुब्बळ्ळी येथील दंगलीच्या प्रकरणातील खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या नेत्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

Hubballi 2022 Riots By Muslims : कर्नाटकातील काँग्रेस सरकार खटला मागे घेणार ! – https://sanatanprabhat.org/marathi/843521.html