हिंदूंनो, गरबा ही संगीतरजनी नव्हे !
नवरात्रोत्सव ! आदिशक्तीची उपासना करण्याचे हे ९ दिवस हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतात. देशातील वेगवेगळ्या प्रांतांत विविध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
नवरात्रोत्सव ! आदिशक्तीची उपासना करण्याचे हे ९ दिवस हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतात. देशातील वेगवेगळ्या प्रांतांत विविध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
सहस्रो वर्षांपासून जी मानवी सभ्यता निर्माण झाली आहे, तिला उद्ध्वस्त करणे, हाच या साम्यवादी विचारसरणीचा मुख्य उद्देश आहे.
कोरोना महामारीच्या काळात सर्वच ठप्प असतांना अनेक लोकप्रिय हिंदुत्वनिष्ठ ‘यू ट्यूब चॅनेल्स’वर राष्ट्र-धर्माविषयीची चर्चासत्रे चालू झाली.
साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडले आणि ‘ते किती सार्थ आहे’, हे गुरुकृपेने मला माझ्या अनुभवातून लक्षात आले.
साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !
‘जशास तसे’ आणि ‘शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणे’, या इस्रायलच्या धोरणाचा अवलंब भारत त्याच्या शत्रूराष्ट्रांच्या विरोधात केव्हा करणार ?
आपल्या येथील महाविद्यालये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’, ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ होऊ नयेत, यासाठी सर्वांनी संघभावाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘नृत्य करतांना ते भावपूर्ण केल्यास देवीचे अस्तित्व अनुभवता येऊन नृत्य करणार्याला आध्यात्मिक लाभ होतो’, हे यातून लक्षात येते.’
आश्रमातील सर्व साधकांना, बाहेर राहूनही सनातन संस्थेच्या कार्यासाठी दिवसभर स्वत:ला वाहून घेतलेल्या साधकांना, आनंद होईल अशी एक गोष्ट सांगायची आहे, ती ही की तुम्ही सर्व सनातनचे साधक तुमच्या परमगुरुंच्या कृपेने मुक्तीच्या जवळ पोहोचत आहात.