पिंपरी-चिंचवड येथे संघाचा ६ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव !

पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ६ ऑक्टोबर या दिवशी शहरातील विविध भागांतील १९ ठिकाणी तर ५, १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी ८ ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शारदीय नवरात्रीच्या निमित्त पुणे आणि चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन !

शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाले. या निमित्ताने पुणे येथील जागृत देवस्थान श्री चतुःश्रृंगीदेवी येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

प्लास्टिकच्या कचर्‍याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करायला हवी !

मुलांना साधना न शिकवल्याचा हा आहे परिणाम !

‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्‍या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’

‘युनेस्को’च्या पथकाची प्रतापगडास भेट

‘युनेस्को’चे पथक ४ ऑक्टोबर या दिवशी सातारा जिल्हा दौर्‍यावर आले होते. या पथकाने प्रतापगड येथे भेट देऊन ऐतिहासिक वास्तू आणि गडाची पहाणी करत माहिती जाणून घेतली.

संपादकीय : अमेरिकेचा हिंदुविरोधी अजेंडा !

भारतातील उद्दाम अल्पसंख्यांकांना पीडित म्हणणार्‍यांना बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंवरील अत्याचार मात्र दिसत नाहीत !

श्रीराममंदिर उभारले, आता रामराज्यासाठी प्रयत्न करूया !

हिंदु राष्ट्र एक शिवधनुष्य आहे. जसे रामायणात शिवधनुष्य उचलणे महाबली योद्ध्यांना शक्य झाले नाही, ते शिवधनुष्य श्रीरामाने खेळण्यासारखे उचलून मोडले.

आज हिरवा ध्वज फडकावणार्‍यांनी उद्या माहीम गडावर अवैध बांधकामे करून गड स्वतःच्या नावावर केल्यास आश्चर्य वाटणार नाही !

‘पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आणि ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित असलेल्या मुंबईतील माहीम गडाच्या बुरुजावर चक्क हिरवा ध्वज फडकावण्यात आल्याचे समोर आले आहे.

मंदिर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील भ्रष्टाचार !

‘वर्ष १९९१ ते २००९ या वर्षात श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात १२० किलो सोने, ४८० किलो चांदी, कोट्यवधी रुपयांची रोकड, सिंहासन, दानपेटी यांमध्ये तत्कालीन तहसीलदार….