‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते. ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते. सनातन धर्मामध्ये व्यास, वाल्मीकि, रविदास यांनाही ब्राह्मण आणि संत यांच्या श्रेणीतील स्थान देण्यात आले. सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी
जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी
नूतन लेख
- शिक्षणाचे माध्यम वा व्यवहाराचे साधन स्वभाषाच हवी !
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप)) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
- मुसलमानबहुल भागांत अल्पसंख्य हिंदूंची स्थिती ! हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्यांना सरकार कधी धडा शिकवणार ?
- धर्मांधांच्या ‘इकोसिस्टम’मध्ये (यंत्रणेमध्ये) असणार्या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !
- गुन्हेगार ‘मुद्दाम’ कृत्य करतो, हे पोलिसांना कळत कसे नाही ? कुणी अपघात घडवण्याचे कृत्य कधी चुकून करील का ?