वर्ष २०२४ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ यांत हिंदुत्वनिष्ठांना त्यांची प्रकृती आणि आवड यांनुसार साधना करण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्यांना मनःशक्तीकडून चित्तशक्तीच्या स्तरावर जाण्यास साहाय्य होते.

एक सत्संग घेत असतांना ‘बोलविता धनी भगवंत आहे’, याची अनुभूती घेणार्‍या सौ. स्वाती संदीप शिंदे !

सत्संगाचा समारोप करतांना मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोळे मिटले. तेव्हा मला अनुभवता आले, ‘समोरच्या साधकांना मी काहीतरी सांगावे’, अशी माझी पात्रता नाही आणि तो माझा अधिकारही नाही.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

आपण कुणाकडे काही मागितले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो; पण एखाद्याने आपल्याला काही दिले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही आणि जीवनातील साधनेचे महत्त्व !

सात्त्विक वेशभूषा परिधान केल्याने हिंदु संस्कृतीचा प्रसारच होत असल्याचे गुरुकृपेने लक्षात येणे

कु. भक्तीच्या अनुभूतीवरून मला शिकायला मिळाले, ‘हल्लीची पिढी कुसंस्कृतीच्या दिशेने चालली आहे. अशात आपण सात्त्विक वेश घातला, तर लोक सात्त्विकतेकडे नक्कीच आकर्षित होतात. त्यामुळे आपण नेहमी आदर्श आणि सात्त्विक वेशभूषा करायला हवी.

भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी असूनही साधिकेला उष्णतेचा त्रास न जाणवता तिने स्थिरता अनुभवणे

‘२.५.२०२४ या दिवशी वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. त्या दिवशी स्वयंपाकघरात सर्व साधकांसाठी भाकरी करण्याची सेवा होती. मी भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी होते; मात्र मला उष्णतेचा त्रास जाणवला नाही. मी ही सेवा करतांना सतत जयघोष करत होते.

शिगांव (सांगली) येथील श्री बाल गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्तीची आदर्श मिरवणूक !

जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगांव गावातील ‘श्री बाल गणेश मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळा’ने विविध सजावट, रोषणाई, डॉल्बी ध्वनीक्षेपक यंत्रणा यांना फाटा देऊन पारंपरिक धार्मिक पद्धतीने…

जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या, असे गौरवोद्गार अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे…

दादर ते विरार दरम्यान नव्या लोकलगाड्यांच्या १० फेर्‍या वाढणार !

दादर ते विरार दरम्यान लोकलगाड्यांच्या १० फेर्‍या चालू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेर्‍यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेर्‍यांची संख्या १ सहस्र ४०६ पर्यंत पोचणार आहे.

भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांचे स्थानांतर !

मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त मोहन दहीकर भिवंडीचे पोलीस उपायुक्त झाले आहेत.