गणेशोत्सवातील ‘लेझर’ दिव्यामुळे तरुणाच्या डोळ्याला दुखापत !

मिरवणुकीच्या कालावधीत लेझर दिव्याची किरणे या तरुणाच्या डोळ्यात थेट पडल्याने डोळा लाल होऊन त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

राज्यभरात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन

या वेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि फटाके आदी गोष्टींचा जोर अल्प होता. बर्‍याच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन करतांना भाविकांना अडचण आली नाही.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे बनावट नोटाप्रकरणी मुसलमानांना अटक !

यापूर्वीही अशा प्रकारची घटना याच शहरात घडलेली होती. त्यांच्यावर काय कारवाई केली ? हे पोलिसांनी सांगायला हवे.

टाय घालणारे आजचे वैद्य !

‘काही वैद्य आता इंग्रजी भाषेत आयुर्वेद शिकवतात आणि दवाखान्यात सात्त्विक धोतर इत्यादीऐवजी पँट, शर्ट, टाय घालतात. त्यांचे अनुकरण करून उद्या मंदिरांतील पुजारी पँट घालायला लागले, तर आश्चर्य वाटणार नाही ! हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.’

या आरोपांची चौकशी करा !

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल, तसेच तत्कालीन राजदूत हमीद अन्सारी यांनी पाक आणि इराण येथील भारतीय गुप्तचरांची माहिती या देशांना दिल्यावर त्या सर्वांना ठार करण्यात आले, असा दावा ‘इंडिया टीव्ही’वरील कार्यक्रमात करण्यात आला.

संपादकीय : हिंदु मैतेयी संकटात !

ख्रिस्ती कुकींकडून स्वतंत्र राज्याची केली जाणारी मागणी ही ईशान्य भारताचे तुकडे करण्याचे षड्यंत्र आहे, हे जाणा !

गणेशोत्सव आणि ‘भक्ती’गीते !

भक्तीगीतांसोबतच गणपतीच्या विविध आरत्याही आता काही ठिकाणी चित्रपटगीतांच्या तालावर म्हटल्या जातात.पण यातून आपण श्री गणरायाचे विडंबन करून त्याची अवकृपाच ओढवून घेत आहोत, हे कुणाला लक्षात येत नाही.

व्यावसायिक उद्देशांसाठी देवतांचा वापर : एक गंभीर अपराध !

हिंदु देवतांना व्यावसायिक विज्ञापनांत वापरणे, ही एक अपमानजनक आणि अस्वीकारार्ह प्रथा आहे. हे थांबण्यासाठी सरकार आणि हिंदु समुदाय यांनी एकत्र येऊन हिंदूंच्या धार्मिक भावना जपण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.

पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !

उत्तर २४ परगणा येथे ७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे.या घटनेनंतर संतप्त लोकांनी आरोपीच्या घरावर आक्रमण केले, तसेच त्याच्या नातेवाइकांची दुकानेही फोडली.