पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी निर्मिलेले अभंग हे सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत. 

सातारा येथील व्यापारी वर्गाचा गणपति मिरवणुकांना विरोध नाही !

सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि त्यांच्या निघणार्‍या मिरवणुका यांना व्यापारी वर्गाचा कोणताही विरोध नाही.

हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

परदेशात गाय हा केवळ उपयुक्त पशू असल्यामुळे आणि तिच्याकडे भारताप्रमाणे आदराने बघत नसल्याने तिच्या हाडांची पावडर नामवंत टूथपेस्टमध्ये उपयोगात आणतात. गोमाता म्हणून गोग्रास घालणारे आम्ही प्रतिदिन सकाळी हा टूथपेस्टचा ‘गोग्रास’ आमच्या मुखात खुशाल घालतो.

पार्थिव सिद्धिविनायक व्रतासंबंधी काही शंकांचे हिंदु धर्मशास्त्रानुसार निराकरण !

‘सिंहासनावर बसलेला एकदंत, शूर्पकर्ण, गजवक्र (हत्तीप्रमाणे मुख असलेला), लंबोदर, हातात पाश, अंकुश, रद म्हणजे (तुटलेला दात) आणि वरदकर (आशीर्वाद देणारा), रक्तवास म्हणजे लाल वस्त्र धारण केलेला, लाल फुलांनी सजवलेला गणपति हवा.

निश्चित केलेल्या तारखांनाच अत्याचारीत पीडितांचा जबाब नोंदवण्यात येत असल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने केला संताप व्यक्त !

बदलापूर येथे विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रमाणेच येथेही तक्रार नोंदवून घ्यायला विलंब झाल्याविषयी या वेळी न्यायालयाने संताप व्यक्त केला.

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रहितच करा !

देशातील एकूण २७ राज्यांत राज्यपातळीवरील ‘वक्फ बोर्डास’ आहेत. केंद्रीय पातळीवर केंद्राच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अधीन ‘केंद्रीय वक्फ कौन्सिल’ आहे. या सर्व  ‘वक्फ’ बोर्डाकडे मिळून एकत्रितपणे एकूण ९.४० लाख एकर भूमी आहे.

वाहतूककोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला मद्यपी रिक्शाचालकांकडून मारहाण !

उल्हासनगर येथील ‘कॅम्प ३’ भागामध्ये २ रिक्शाचालकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याची घटना घडली आहे.

साधकांना क्षणोक्षणी घडवतांना त्यांच्यावर साधनेतील एक एक गुण मिळवण्याचा संस्कार करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतात. ते त्यांच्या लहान लहान कृतींतून साधकांना प्रेरणा देतात आणि घडवतातही. ९.९.२०२४ या दिवशी त्यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यमूर्ती सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘भाद्रपद शुक्ल षष्ठी (९.९.२०२४) या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या खोलीत तिला जाणवलेले पालट आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी म्हटलेली प्रार्थना ऐकतांना तिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या निवासाच्या खोलीत गेल्यावर साधिकांना आलेल्या विविध अनुभूती !

संतांच्या अस्तित्वामुळे पावन झालेली अनेक ठिकाणे भारतात आहेत. तेथे गेल्यावर लोकांना विविध अनुभूती येतात. सांप्रत काळीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून संत झालेल्या साधकांच्या विविध वस्तू, त्यांचे निवासस्थान इत्यादींच्या संदर्भातही अनेक साधकांना अशाच प्रचीती येत आहेत…