‘बंगालमध्ये महिला डॉक्टर, तसेच परिचारिका यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना थांबत नसल्याचे दिसून येत आहे. कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीरभूम येथे रुग्णालयात भरती झालेल्या अब्बासउद्दीन नावाच्या रुग्णाने एका परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यानंतर हावडा येथील रुग्णालयात एका १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली. आता उत्तर २४ परगणा येथे ७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. रोहांडा पंचायतीच्या राजभरी भागात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त लोकांनी आरोपीच्या घरावर आक्रमण केले, तसेच त्याच्या नातेवाइकांची दुकानेही फोडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.’ (५.९.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
नूतन लेख
- हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे यथार्थ वर्णन
- धर्माचा विजय होण्यासाठी ‘हिंदु राज्य’ स्थापनेच्या ध्येयाने कृतीशील व्हा !
- दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !
- मोक्ष केवळ माणसालाच का मिळू शकतो ?
- M.P. Muslims In Garba : मध्यप्रदेशात गरबा पंडालमध्ये नाव पालटून प्रवेश करणार्या २ मुसलमानांना पकडले !