India-US Joint Military Exercise : बिकानेरमध्‍ये भारत आणि अमेरिका यांचा संयुक्‍त सैनिकी सरावास प्रारंभ

वालुकामय ढिगार्‍यात ९ सप्‍टेंबरपासून भारत आणि अमेरिका यांच्‍या संयुक्‍त सरावास प्रारंभ झाला. दोन्‍ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्धसराव २२ सप्‍टेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. या संयुक्‍त सैनिकी सरावाचा उद्देश दोन्‍ही सैन्‍यांमधील समन्‍वय बळकट करणे आणि देश अन् जगासमोरील सुरक्षा आव्‍हाने सोडवणे, हा आहे.

Lynching : शांततेत रहायचे असेल, तर कुणाचेही ‘मॉब लिंचिंग’ नको ! – इंद्रेशकुमार, रा.स्‍व.संघ

वेगवेगळ्‍या धर्मातील लोकांना शांततेत रहायचे असेल, तर माणूस किंवा गाय यांपैकी कुणाचेही ‘मॉब लिंचिंग’ होता कामा नये, असे वक्‍तव्‍य राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे वरिष्‍ठ पदाधिकारी इंद्रेशकुमार यांनी केले.

Ttrain Hits LPG Cylinder : कानपूरमध्‍ये रेल्‍वे रुळावर सापडले गॅस सिलिंडर, पेट्रोलची बाटली आणि काड्यापेटी !

सरकारने अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींना आजन्‍म कारागृहात टाकण्‍याची शिक्षा केली पाहिजे !

Manipur Violence : मणीपूरमध्‍ये पुन्‍हा हिंसाचार : ६ जणांचा मृत्‍यू

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही !

2 terrorists killed : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये घुसखोरी करणारे २ आतंकवादी ठार

नौशेरा येथे सुरक्षादलांनी  ८ सप्‍टेंबरला रात्री आतंकवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्‍या चकमकीत सैन्‍याने २ आतंकवाद्यांना ठार मारले. या वेळी आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्‍त करण्‍यात आला.

Stone-pelting On Ganpati Pandal : सुरत (गुजरात) येथील गणेशोत्‍सव मंडपावर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक : ३३ जणांना अटक  

हिंदू अल्‍पसंख्‍य असोत कि बहुसंख्‍य, त्‍यांची मार खायचीच पात्रता राहिली आहे कि काय ? बांगलादेशात ते मारले जात आहेत आणि भारतातही त्‍यांच्‍यावर सातत्‍याने आक्रमणे होत आहेत. ही स्‍थिती हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद !

Sam Pitroda Defends Rahul Gandhi : (म्‍हणे) ‘राहुल गांधी हे उत्तम रणनीतीकार !’ – सैम पित्रोदा, ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे अध्‍यक्ष

राहुल गांधी, हे ‘पप्‍पू’ (कसेही वागणार्‍याला उपहासाने पप्‍पू म्‍हणतात) नाहीत, तर ते एक उत्तम रणनीतीकार आहेत, अशा शब्‍दांत ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे (भारतीय विदेशी काँग्रेसचे) अध्‍यक्ष सॅम पित्रोदा यांनी टेक्‍सासमधील एका कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्‍यावर स्‍तुतीसुमने उधळली.

दगडूशेठ गणपतीसमोर ३५ सहस्र महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती !

श्री गणेश नामाचा जयघोष करत अथर्वशीर्षासह महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.

धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – कालीचरण महाराज

ते महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ, तसेच बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नुकतेच शहरात भव्य अशा धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते.