ध्वनीप्रदूषण करणार्‍या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

सातारा शहर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणार्‍या ३० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या २० डॉल्बीचालकांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !

६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख याला २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी ठोठावली आहे.

सांगली येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात चारचाकी वाहनाने १० दुचाकी वाहने उडवली

१८ सप्टेंबरच्या रात्री ८.३० वाजता कोटणीस महाराज मार्गावरून विरुद्ध दिशेने आणि भरधाव येणार्‍या एका चारचाकीने बालबापट शाळा आणि खाऊ गल्लीसमोरील १० दुचाकी वाहने उडवली

पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !

एवढ्या मोठ्या संख्येत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणा अस्तित्वातच नाही, हे दाखवून दिले.

ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक ! – मुंबई उच्च न्यायालय

गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक, तसेच अन्य ध्वनीयंत्रणा यांचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

५ सहस्र स्वामीभक्तांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्याचे प्रकरण

थोर संत ज्ञानेश्वर यांचे माहात्म्य !

‘कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे ‘विश्वची माझे घर ।’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर !’

हिंदु धर्मरक्षणासाठी भारताला हिंदु राष्ट्र बनवा !

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमधील अपप्रकार उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ …

मालवण येथील समुद्रात कर्नाटक राज्यातील अतीजलद नौकांद्वारे अवैधरित्या मासेमारी

येथील समुद्रात मलपी, कर्नाटक येथील अतीजलद मासेमारी नौकांद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे, तसेच स्थानिक मासेमारांच्या जाळ्यांची हानी केली जात आहे.

संपादकीय : तिरुपतीच्या पावित्र्याला कलंक !

भारतातील मंदिरांशी संबंधित सूत्रांवर विचार करण्यासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करणे, हा कृतीशील आणि धर्मसुसंगत उपाय होय !