गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथे आज आंदोलन

जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

खरे आणि खोटे प्रेम

वास्तविक संस्कारी व्यक्ती, ज्यांचे आपल्यावर खरेच प्रेम असते, ते आपत्काळातही आपल्या साहाय्याला धावून येतात. त्यासाठी ते कितीही कष्ट किंवा त्रास झाला, तरी मागे हटत नाहीत. तिथे आपल्याला माणुसकीचे दर्शन होते. तेव्हाच आपल्याला खर्‍या आणि खोट्या प्रेमाची ओळख होते.

पितृपक्षाच्या निमित्ताने कोची (केरळ) येथील दत्त मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

या प्रवचनानंतर काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य

प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतःप्रकृती यांचे नियमन करून स्वतःतील मूळचे ब्रह्मरूप प्रकट करणे, हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय !

हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट !

रामायणकाळ, आद्यशंकराचार्य आणि वास्तव, आर्यांविषयीची थाप, हिंदु संस्कृती अन् परंपरा यांच्या पाऊलखुणा जगभर पसरल्या, हिंदु संस्कृतीला नष्ट करणारी इस्लामी राजवट’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

पंतप्रधान मोदी यांनी सरन्यायाधिशांच्या घरी गणेशपूजन केल्याने पुरोगाम्यांना पोटशूळ !

‘न्यायसंस्था स्वतंत्र असावी’, ‘राजकारण्यांच्या दबावाखाली असू नये’, ‘निष्पक्ष न्यायदान झाले पाहिजे’, अशी या सर्वांनी एकमुखात टीका करणे चालू केले.

मणीपूरमध्ये सैन्याची कारवाई आवश्यक !

मणीपूरमधील अशा कठीण परिस्थितीवर मात करून भारतीय सैन्य तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे. मणीपूर खोर्‍यामध्ये ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट’ (सैन्याला विशेषाधिकार देण्यासाठीचा कायदा) हा लागू केला पाहिजे, ज्यामुळे सैन्याला त्यांची मोहीम सक्षमपणे राबवता येतील.

कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !

कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी

‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते…

चौकुळ गावातील अनेक वर्षांचा भूमी वाटपाविषयीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

तालुक्यातील चौकुळ गावातील भूमीचा प्रश्न (कबुलायतदार गावकर प्रश्न) सोडवण्याच्या अनुषंगाने गावाने स्थापन केलेल्या ६५ लोकांच्या समितीला शासनाने मान्यता दिली आहे.