सांगली येथील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या विरोधात ‘हंटर फोड आंदोलन’ करून जाब विचारणार ! – नितीन शिंदे, माजी आमदार

येथील चिंतामणीनगरमधील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणार्‍या ठेकेदाराला १ नाही ३ वेळा मुदतवाढ दिलेली आहे. तरीही हे काम पूर्ण होत नाही. रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या विरोधात रेल्वे अधिकार्‍यांना…

स्वत:च्या सर्वांगीण विकासाची जिज्ञासा जागृत ठेवावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन काळी गुरुकुलांमध्ये सर्वांगीण शिक्षण दिले जात होते. त्यामुळे जीवनातील प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे धैर्य विद्यार्थीदशेतच मिळायचे. श्रीकृष्ण-अर्जुन, चंद्रगुप्त-चाणक्य यांसारख्या आपल्या अनेक गुरु-शिष्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे.

सण-उत्सवांत लेझर आणि डीजे वाजवण्याला बंदी नाही !

सण-उत्सवांत मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकारी यंत्रणा सकृतदर्शनी अपयशी ठरल्याचे पुरावे याचिकाकर्ते सादर करू शकलेले नाहीत.

मोरजी येथील ‘रिसॉर्ट’मध्ये दहीहंडी कार्यक्रमात बियर प्राशनाला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित

याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २१ ऑगस्ट या दिवशी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली आहे.

भिलवाडा (राजस्थान) येथील महामंडलेश्वर हंसारामजी महाराज यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. संदीप काबरा यांनी ‘उदासीन आखाड्या’चे महामंडलेश्वर हंसाराम उदासीन महाराज यांची सदिच्छा भेट घेत समितीच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

ओवैसी महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले, तरी आम्‍ही हिंदुत्‍वाचेच कार्य करू ! – अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्‍च न्‍यायालय

सत्ता येईल आणि जाईल; परंतु आम्‍ही हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी अखंड कार्यरत राहू. असे वक्‍तव्‍य हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय सचिव आणि मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि ठिय्या आंदोलन !

धर्मांध अशी धमकी देतात यावरून महाराष्ट्रात पाकिस्तानप्रमाणे स्थिती झाल्याचे चित्र आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्मांधांचे असे धाडस होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

रामगिरी महाराजांचे ‘सर तन से जुदा’ करण्याचा ‘स्टेटस’ ठेवणारा डॉ. महंमद साद याला अटक !

अहिल्यानगर येथील महंत रामगिरी महाराज यांचे छायाचित्र आणि त्याखाली ‘सर तन से जुदा’ असे लिखाण असलेला भ्रमणभाषचा ‘स्टेटस’ ठेवणार्‍या पालघर येथील धर्मांध डॉ. महंमद साद याला पोलिसांनी अटक केली आहे.

यादगीर (कर्नाटक) येथे ख्रिस्ती महिलांकडून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

कर्नाटकमध्ये काँग्रेसची राजवट असल्याने अशांविरुद्ध कारवाई होईल, अशी अपेक्षा करता येत नाही. यासाठी आता हिंदूंनीच संघटित झाले पाहिजे !

Sudha Murty Raksha Bandhan : राणी कर्णावतीने हुमायूकडे साहाय्‍य मागितल्‍यापासून रक्षाबंधन चालू झाल्‍याचा केला दावा !

म्हणे, राणी कर्णावती संकटात होती, तेव्हा तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्‍या बहिणीप्रमाणे समजून साहाय्‍य करा’ असा संदेश पाठवला. तेव्हापासून रक्षाबंधन सुरु झाले !