
भिलवाडा (राजस्थान) – हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. संदीप काबरा यांनी ‘उदासीन आखाड्या’चे महामंडलेश्वर हंसाराम उदासीन महाराज यांची सदिच्छा भेट घेत समितीच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी महाराजांनी समितीच्या कार्याचा गौरव केला, तसेच ‘हरिशेवा उदासीन आश्रमा’त होणार्या विविध कार्यक्रमांमध्ये समितीला धर्मप्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले. याप्रसंगी महामंडलेश्वर हंसाराम उदासीन महाराज यांनी आश्रमाचे विविध उपक्रम, तसेच सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी आश्रम करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !