Udupi : रेल्वेत युवतीचा छळ करणार्‍या महंमद शुरीम याला अटक

वासनांध धर्मांध ! रेल्वेत एका युवतीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी मणीपाल पोलिसांनी आरोपी महंमद शुरीम याला अटक केली. तो भटकळ येथील रहिवासी आहे.

Shashi Tharoor : न्यायालयाने काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची याचिका फेटाळली !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा खासदार यांच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

महिलांवरील अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा करा !

प्रारंभी सौ. सुमेधा नाईक यांनी निदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. आज महिलांची सुरक्षितता हा राष्ट्रीय स्तरावरील पुष्कळ महत्त्वाचा विषय बनला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विदेशी चलन घेऊन पळून गेलेले अटकेत !; ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर टप्प्याटप्प्याने बंदी !…

आर्थिक फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई कधी होणार ?

विरार येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या शिक्षकाला नागरिकांकडून चोप !

घरच्यांनी कारण विचारल्यावर तिने हा प्रकार सांगितला. यानंतर मुलीचे पालक आणि संतप्त नागरिक शिकवणीवर्गात गेले.

वांद्रे-मडगाव एक्सप्रेसही नवीन गाडी चालू !

मडगाववरून वांद्रे टर्मिनससाठी ही एक्सप्रेस मडगावला ७.४० वाजता सुटेल. वांद्रे टर्मिनस ते मडगाव या प्रवासासाठी स्लीपर डब्याचे तिकीट ४२० रुपये आहे.

प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना जरब बसेल असा दंड करा !

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर महापालिकेला निर्देश !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रात दडवला जात आहे सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार

भ्रष्टाचार करणे आणि तो लपवणे, ही सरकारी यंत्रणांची जणू कार्यपद्धतच बनली आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वल्गना करणार्‍यांनाही तो संपवता आलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Allahabad HC On Temple Management : धर्मावर श्रद्धा असलेल्‍या व्‍यक्‍तींकडेच मंदिराचे नियंत्रण हवे ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

न्‍यायालयाचेही असे मत असतांना मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्‍यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

Jamaat E Islami Chief : (म्हणे) ‘आम्हाला चांगले संबंध हवेत; पण भारताने आमच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये !’ – जमात-ए-इस्लामी पक्षाचे प्रमुख शफीकुर रहमान

भारताने बांगलादेशात हस्तक्षेप न केल्यानेच आज बांगलादेशाशी भारताचे संबंध बिघडले आहेत. भारताने हस्तक्षेप करणे आवश्यक होते. त्यामुळे बांगलादेशात आता जी स्थिती आहे, ती झाली नसती, तसेच हिंदूंवर आक्रमणे झाली नसती आणि संबंधही बिघडले नसते !