Nitin Gadkari On Road Accidents : देशात युद्ध, आतंकवाद आणि नक्षलवाद यांपेक्षा रस्ते अपघातात अधिक लोकांचा होतो मृत्यू !
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती
चालकांना बनवले जाते बळीचा बकरा ! – गडकरी यांचा दावा
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती
चालकांना बनवले जाते बळीचा बकरा ! – गडकरी यांचा दावा
अफगाणिस्तानला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे हादरे देहली आणि आजूबाजूच्या परिसरातही जाणवले.
कालपर्यंत चीनचे सैनिक घुसखोरी करत होते आणि आता ते प्राण्यांना घुसखोरी करण्यासाठी पाठवत आहेत. भारत अशा प्रकारच्या डावपेचात कधी हुशार होणार ?
याला म्हणतात उंदराला मांजराची साक्ष ! जिहादी आतंकवादाचा उगम पाकिस्तानात झाला आहे, तर रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने ‘अल्-कायदा’सारख्या जिहादी आतंकवादी संघटनेला मोठे केले. हे दोघे एकमेकांना साहाय्यच करणार, यात काय आश्चर्य ?
केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत, तर त्या कायद्यांची कठोरपणे कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक आहे !
जिहादी पक्षावरील बंदी उठवणे, याचाच अर्थ बांगलादेशात हिंसाचार करणार्यांना पाठीशी घालण्यात आल्याचेच दर्शक आहे ! यामुळे भविष्यात बांगलादेशातील हिंदू नामशेष झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
भारताच्या नावाने बोटे मोडणार्या बांगलादेशाकडून भारताने हे पैसे वसुल करणे आवश्यक !
सीसीटीव्हीत एक टेम्पो तोडलेल्या झाडांची वाहतूक करत असल्याचे दिसत असून वाहन क्रमांकावर माती फासण्यात आली होती. झाडे तोडलेल्या भागात ‘विघ्नहर्ता पार्क’ विकासकाचा गृहप्रकल्प चालू आहे.
शिक्षणाधिकार्यांनी कामात अनियमितता करणे लज्जास्पद !
जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित राहिल्याने तलाठी संतोेष पवार यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकून आणि चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आला.