
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानला २९ ऑगस्टच्या सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी नोंदवण्यात आली.
Tremors Felt In Delhi-NCR parts of North India, including Jammu and Kashmir, as #Earthquake of magnitude 5.7 hits Afghanistan#WorldNews pic.twitter.com/fZXcriPc6A
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 29, 2024
या भूकंपाचे हादरे देहली आणि आजूबाजूच्या परिसरातही जाणवले. या भूकंपात जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे अद्यापपर्यंत कोणतेही वृत्त नाही.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार