परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
मागील भागात रथोत्सवामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीविष्णुरूपात रथारूढ पाहिल्यावर कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या, आता उर्वरित पाहूया.