२७ ऑगस्ट : सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा (गोवा) येथील सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची आई) यांचा ८५ वा वाढदिवस

७.२.२०२२ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.