बांगलादेशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारत सरकारने तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने धनबाद (झारखंड) येथील आंदोलनाच्या माध्यमातून केली.