२५ ऑगस्ट या दिवशी सीबीडी येथे ‘हिंदु संमेलना’चे आयोजन
सीबीडी सेक्टर ३ येथील वारकरी भवनमध्ये २५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे संमेलन होणार आहे. हिंदूंनी उपस्थित रहाण्याचे आवाहन
सीबीडी सेक्टर ३ येथील वारकरी भवनमध्ये २५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे संमेलन होणार आहे. हिंदूंनी उपस्थित रहाण्याचे आवाहन
सुरक्षेच्या दुसर्या टप्प्यामध्ये मंत्री गेट, आरसा गेट, गार्डन गेट आणि एनएबी गेट या चारही प्रवेशद्वारांवर मंत्रालयात प्रवेश करणार्यांची संपूर्ण पडताळणी करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
निर्दोष आणि गरीब हिंदु महिलेला आमीष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना आहे. अशा घटना टाळण्यासाठी न्यायालये सजग आहेत, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपी रफीक बेपारी याला जामीन नाकारला.
या निवेदनात बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. या प्रसंगी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल’चे सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता मोतीसिंगजी मोहता, उपाध्यक्ष नरेंद्र बेलसरे, सचिव दुष्यंत धोत्रे उपस्थित होते.
लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ‘ससून’चे आधुनिक वैद्य अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अमर गायकवाड हे आरोपी येरवडा कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
‘युद्धाचे युग भारतियांनाही नको आहे’, हे जाणून भारतातील युद्धापूर्वीचे काळे ढग पंतप्रधान दूर करतील का ?
एका सामाजिक माध्यमावर नुकतेच एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘खड्डे चुकवा, परवाना मिळवा !’ ‘आर्.टी.ओ.’, म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार ‘इंग्रजी आठ’ आकड्याप्रमाणे दुचाकी चालवता आल्यास परवाना दिला जातो; पण आता सध्याच्या स्थितीनुसार कार्यालयाने त्यांचे नियम पालटून वास्तववादी विचार करायला हवा. आठ आकड्याच्या ऐवजी शिकाऊ वाहनचालकाला पुढील अडथळ्यांतून वाहन चालवायला द्यावे, उदा. १० … Read more
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या मासात रशियाला भेट दिली, तर सध्या ते युक्रेनच्या भेटीवर आहेत. अशा पद्धतीने देशांमध्ये समतोल साधणारा भारत हा जगातील एकमेव देश !
मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी दिली.