१७ ऑगस्टपर्यंत असणारी बेळगाव-मिरज रेल्वे नियमित चालू ठेवण्याची मागणी !

बेळगाव जिल्ह्यात आलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद होते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी ३० जुलैपासून रेल्वेने दिवसातून २ वेळा बेळगाव-मिरज पॅसेंजर रेल्वेसेवा चालू केली होती.

सरकारने व्यापार्‍यांसाठी ‘लाडके व्यापारी’ योजना चालू करावी !

व्यापार्‍यांनी भरलेल्या कराची रक्कम राज्याच्या विकासकामांमध्ये न वापरता ती ‘माझी लाडकी बहीण’ आणि ‘माझा लाडका भाऊ’ या योजनांद्वारे विनामूल्य रक्कम वाटली जात आहे.

‘जनसंवाद सभे’त नागरिकांच्या तक्रारी !

रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. कचर्‍याचे व्यवस्थापन करावे, मुळा-पवना नद्यांचे प्रदूषण रोखावे, नदी अथवा रस्त्यांवर राडारोडा टाकणार्‍यांसह अयोग्य जागी वाहने उभी करणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी

बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे लक्षात घेऊन हिंदूंना सुरक्षा पुरवा ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

चंदगड येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले. या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विश्वनाथ महाराज पाटील, श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. महांतेश देसाई, तालुका उपाध्यक्ष श्री. तुकाराम मरगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Kannauj Minor Rape Case : कन्‍नौज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍याकडून अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍काराचा प्रयत्न !

वासनांध नेत्‍यांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष ! या नेत्‍यावर पक्षाचे वरिष्‍ठ काय कारवाई करणार ?

Paris (FRANCE) Protest : सहस्रावधी हिंदूंचे बांगलादेशातील हिंदूंच्‍या नरसंहारावरून आंदोलन !

पॅरिस (फ्रान्‍स) येथील ऐतिहासिक ‘प्‍लेस दे ला रिपब्‍लिक’ (रिपब्‍लिक स्‍क्‍वेअर) येथे स्‍थानिक वेळेनुसार १२ ऑगस्‍टच्‍या दुपारी ३ वाजता सहस्रावधी हिंदू एकवटले. त्‍यांनी बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या नरसंहाराविषयी वाचा फोडत जोरदार आंदोलन केले.

Mirza Fakhrul Islam Alamgir : (म्‍हणे) ‘सीमेवर सीमा सुरक्षा दल बांगलादेशी लोकांची हत्‍या करतो !’ – मिर्झा इस्‍लाम आलमगीर, ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्‍या सैनिकांनी बांगलादेशी लोकांची हत्‍या केली असती, तर भारतात ५ कोटी मुसलमान बांगलादेशी घुसखोर राहू शकले असते का ? अशा भारतद्वेष्‍ट्यांचा भरणा असलेला पक्ष जर बांगलादेशात सत्तेवर आला, तर भारताला ती मोठी डोकेदुखीच होणार, हेच अशा वक्‍तव्‍यांवरून लक्षात येते !

Jaipur Army Commando Assault : राजस्‍थान : पोलिसांनी सैन्‍याच्‍या कमांडोचे कपडे काढून केला लाठीमार !

जे पोलीस एका सैनिकाशी असे वर्तन करतात, ते सर्वसाधारण जनतेला कशा प्रकारे वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

Mirzapur (UP) Illegal Church : वन विभागाच्या भूमीवर बांधण्यात आलेले अनधिकृत चर्च प्रशासनाने पाडले !

वन विभागाच्या भूमीवर अनधिकृतपणे चर्च बांधण्यात येत असतांना त्याची माहिती वनाधिकार्‍यांना मिळाली नव्हती कि त्यांनी आर्थिक साटेलोटे झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते ? याचाही शोध घेतला पाहिजे !

Patanjali Case Supreme Court : अ‍ॅलोपॅथीची अपकीर्ती केल्‍याच्‍या प्रकरणाचा खटला बंद

सर्वोच्‍च न्‍यायालयाने योगऋषी रामदेवबाबा यांची क्षमायाचना स्‍वीकारली