सर्वोच्च न्यायालयाने योगऋषी रामदेवबाबा यांची क्षमायाचना स्वीकारली

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने योगऋषी रामदेवबाबा, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजलि आयुर्वेद यांच्या विरोधातील अवमानाचा खटला बंद केला आहे. त्यांनी या संदर्भात केलेली क्षमायाचना न्यायालयाने मान्य करत खटला बंद केला. त्याच वेळी न्यायालयाने ताकीद देतांना सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही केले, तर न्यायालय कठोर शिक्षा देईल.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने योगऋषी रामदेवबाबा, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजलि आयुर्वेद यांच्या विरोधात कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि अॅलोपॅथी यांची अपकीर्ती केल्यावरून खटला प्रविष्ट (दाखल) केला होता.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार