Munawar Faruqui Apologises : हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याची क्षमायाचना !
मुनव्वर फारुकीने त्याच्या एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर झालेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.