पिंपरी (पुणे) – रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी बसवलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चालू असावेत, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. कचर्याचे व्यवस्थापन करावे, मुळा-पवना नद्यांचे प्रदूषण रोखावे, नदी अथवा रस्त्यांवर राडारोडा टाकणार्यांसह अयोग्य जागी वाहने उभी करणार्यांवर त्वरित कारवाई करावी, अशा सूचना नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘जनसंवाद सभां’मध्ये केल्या आहेत.