खामगाव (बुलढाणा) येथे हिंदूंच्या निर्घृण हत्यांचा युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर निषेध !

उरणमधील कु. यशश्री शिंदे, तसेच धारावीमधील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या निर्घृण हत्येचा १ ऑगस्ट या दिवशी खामगाव येथील युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने निषेध करण्यात आला.

यापुढे ‘लव्ह जिहाद’ला ‘जशास तसे’ उत्तर देणार ! – सुरेशसिंह राणा, कोकण प्रांत धर्म जागरण सहसंयोजक

उरण येथील यशश्री शिंदे हिला धर्मांध दाऊद शेख याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर तिची निर्घृण हत्या केली. त्या विरोधात समस्त बहुजन समाजाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली आणि निषेध सभेच्या वेळी ते बोलत होते.

भिवंडी येथे धर्मांध उपाहारगृह चालकाचे अल्पवयीन मुलीशी असभ्य संभाषण !

कायद्याचा धाक नसणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अशा घटनांना कोणत्याही वृत्तवाहिन्या प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

उजनी धरण ८६ टक्के भरल्याने भीमा नदीपात्रात २० सहस्र क्युसेक पाणी सोडले !

वीर आणि उजनी धरण यांतून सोडलेल्या विसर्गामुळे भीमा नदी ८१ सहस्र क्युसेकने प्रवाहित होणार आहे. त्यामुळे भीमानदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार असून नदीकाठी रहाणार्‍या नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर आणि सांगली येथे पूरस्थितीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारली जाणार !

आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंपदा विभाग आणि ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हे यासाठी एकत्रितरित्या काम करणार आहेत.

पुणे येथे धर्मांधाचा एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर ते चुकीचे वाटू नये !

सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – गुरुवर्य ष.ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर

आपण धर्मपालन केले पाहिजे आणि सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक महिलेने घरातील लहान मुलांवर संस्कार करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी मुलांना शिवमहिन्म स्तोत्र, श्री सूक्त, अथर्वशीर्ष शिकवल्यास प्रत्येक घरात उन्नती पहायला मिळेल…

Roha Love Jihad : रोहा (जिल्‍हा रायगड) येथे अल्‍पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्‍याची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

हिंदूंनो, धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा आणि संघटित होऊन ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करा !

नवी मुंबईत ९ लाख ४५ सहस्र रुपयांचा गांजा जप्त !

गांजा विक्रीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी वाजिद अब्दुल लतीफ खान आणि निहाल गागट यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ४५ सहस्र रुपयांचा २३ किलो ६२५ गांजा जप्त केला आहे.

जोधपूर (राजस्थान) येथील मां सत्‌चियादेवीचे (श्री सत्‌चियादेवी मंदिर) श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सर्वत्रच्या साधकांना होत असलेले विविध त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी भावपूर्ण प्रार्थना केली.