ठाणे, ५ ऑगस्ट (वार्ता.) – येथील राबोडी भागातील एका दुकानात ५ ते ७ मुसलमान गुंडांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या नाचवल्या. गुटखा खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हे आक्रमण करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या आक्रमणाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाले आहे. यावरून राबोडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जावेद, आसिफ, आदिल, आरिफ यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या चौघांना अटक केली असून पुढील अन्वेषण चालू आहे.
Four religious fanatics arrested for wielding swords and iron rods in Thane.
The absence of fear of law and order empowers goons to engage in such acts of terror.
When these religious fanatics are arrested and face severe consequences, it will deter others from daring to commit… pic.twitter.com/ApjIHCvT3T
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 5, 2024
संपादकीय भूमिका
|