
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहालमध्ये २ दिवसांत गंगाजल अर्पण केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. ५ ऑगस्टला श्रावण सोमवारी ताजमहालच्या मुख्य घुमटाजवळ हिंदु महिलेने जल अर्पण केले. तसेच भगवा कपडा फडकावला. तिने एका बाटलीत गंगाजल आणले होते. या घटनेची माहिती मिळताच येथील सुरक्षारक्षकांनी या महिलेला पकडले.
२ दिवसांपूर्वीही ताजमहालच्या आत २ तरुणांनी ‘ओम’चे स्टिकर चिकटवून त्यावर पाण्याच्या बाटलीतून आणण्यात आलेले गंगाजल ओतले होते.

संपादकीय भूमिकाअशा घटना थांबवायच्या असतील, तर केंद्र सरकारनेच ताज महालचे सत्य समोर आणण्यासाठी पावले उचलणे आवश्यक ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !