पुणे येथे लाच घेतांना दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास अटक !
पोलिसाने लाच घेणे म्हणजे ‘कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार’ असून अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !
पोलिसाने लाच घेणे म्हणजे ‘कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार’ असून अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !
येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने राजा, रिझवान, इस्रायल आणि महफूज, या चौघा जणांना प्रत्येकी २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्माचा अभ्यास न करता म्हणतात, ‘यज्ञात वस्तू जाळता कशाला ?’
अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा व्हायला हवी ! अशा गुन्हेगारांविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव जोपासणारे राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ?
‘वंचितांना श्रीराममंदिरात प्रवेश दिला जाऊ नये’, अशी अफवा व्हिडिओद्वारे पसरवणार्या शान-ए-आलम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तक्रार करणार्या हिंदु तरुणाला मारहाण करण्याची धमकीही दिली होती.
चेतावणी मिळूनही निष्क्रीय राहिल्याने शेकडो नागरिकांच्या मृत्यूसाठी उत्तरदायी असलेल्या केरळ सरकारवर केंद्र सरकार कारवाई कधी करणार ?
रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण, तर नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय !
‘संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात भारतासंदर्भात एक मोठा दावा करण्यात आला आहे. ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ ही आतंकवादी संघटना भारतात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्यात अयशस्वी ठरली आहे.
शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे.