फलक प्रसिद्धीकरता
‘वंचितांना श्रीराममंदिरात प्रवेश दिला जाऊ नये’, अशी अफवा व्हिडिओद्वारे पसरवणार्या शान-ए-आलम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तक्रार करणार्या हिंदु तरुणाला मारहाण करण्याची धमकीही दिली होती.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/820968.html