गोंडा (उत्तरप्रदेश) – येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने राजा, रिझवान, इस्रायल आणि महफूज, या चौघा जणांना प्रत्येकी २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासह न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.