मुसलमान आणि ख्रिस्ती समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसे वर्ग करू नयेत !

सांगली येथील भाजपच्या नेत्या अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांची आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी !

पुणे येथे एका पॅनकार्डाचा वापर करून ३०० आस्थापनांतील कर्मचार्‍यांनी चुकवला प्राप्तीकर !

याविषयी संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना लक्षात आले नाही का ?

संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याचे नरसी नामदेव (हिंगोली) येथून मलेशियाला प्रस्थान !

संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे. हिंगोलीमधील नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराज दिंडीचे २९ जुलैला मुंबई मार्गे विमानाने मलेशियाला प्रस्थान झाले

‘ब्ल्यू व्हेल गेम’च्या नादात पुणे येथील दहावीत शिकणार्‍या मुलाची आत्महत्या !

आई-वडील दुसर्‍या मुलाला ताप आल्याने त्या चिंतेत होते. रात्री १ वाजता मुलाची आई जागीच होती. त्याच वेळी सोसायटीच्या ‘व्हॉट्सॲप’वर एक मुलगा घायाळ अवस्थेत खाली पडल्याचा संदेश आला.

मालवणी (मुंबई) या मुसलमानबहुल भागातून पलायन करण्यासाठी हिंदूंवर दबाव !

मालाड (पश्चिम) भागातील मालवणी या मुसलमानबहुल भागातून पलायन करण्यासाठी हिंदूंवर दबाव आणला जात आहे. मालवणी येथे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे.

शिवभक्तांच्या आक्रमकतेमुळे पोलिसांनी भगवा ध्वज केला परत !

प्रत्येक गोष्टीत उद्दामपणा आणि अरेरावी करून हिंदूंवर अत्याचार करण्याची धर्मांधांची वृत्ती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

GD Bakshi on Pakistan : पाकिस्तानला गांधीवादाने नव्हे, तर ‘जशास तसे’ उत्तर देण्याची आवश्यकता ! – निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी

आता गांधीवाद पुष्कळ झाला. पाकिस्तानला ‘एक गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करावा’, या गांधीवादाने नव्हे, तर ‘जशास तसे’ उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले.

Dawood Shaikh Arrested : यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्‍या करणारा दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक !

दाऊद याने तिचे पोट आणि पाठ यांच्‍यावर वार केले. तिच्‍या गुप्‍तांगावर वार करण्‍यात आले, तसेच तिचे स्‍तन कापण्‍यात आले.

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! 

महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे लव्ह जिहाद आहे का ? याची सरकारने चौकशी करावी.

Manu Bhaker Olympics : मनु भाकर एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणार्‍या पहिल्या भारतीय !

एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणार्‍या भाकर या देशातील पहिल्या क्रीडापटू ठरल्या आहेत.मनू भाकर यांच्याआधी नॉर्मन प्रिचर्डने वर्ष १९०० मध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती.