नोकरीसाठी केवळ अमराठींनाच बोलावले !
प्रांतभेद करणार्या आणि महाराष्ट्रात राहून मराठी नागरिकांना डावलणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
प्रांतभेद करणार्या आणि महाराष्ट्रात राहून मराठी नागरिकांना डावलणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
मोहीम पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे यांच्या मूर्तीला अभिवादन करून सहस्रो शिवभक्तांच्या उपस्थितीत चालू करण्यात आली.
अशांना नुसतेच निलंबित करू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणे आक्रमण झाले होते. या प्राणघातक आक्रमणातून ते थोडक्यात बचावले होते.
अनवाणी चालत पवित्र जल घेऊन जाणार्या कोट्यवधी कावड यात्रेकरूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी दुकानांच्याबाहेर नाव लिहिण्याचे निर्देश देण्यात आले.
अन्याय झाला असल्यास अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आवश्यक ते मनोबल धर्माचरणाने मिळते. आत्महत्या करणे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप आहे, हे लक्षात घ्यावे.
अमेरिकेच्या संसदेत भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विधेयक सादर
शैक्षणिक नोंदींमध्ये धर्म पालटण्याची व्यक्तीची विनंती कायदेशीर तरतुदींच्या अनुपस्थितीच्या आधारावर नाकारली जाऊ शकत नाही. धर्मांतरानंतर नोंदींमध्ये आवश्यक सुधारणा करता येऊ शकतात, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यावर करण्यात आला आहे. याविषयी जरांगेसह अन्य २ व्यक्तींवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !