औंध (पुणे) येथील २ कर्मचार्‍यांनी केली ट्रॅव्हल्स आस्थापनाची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक !

ट्रॅव्हल्स आस्थापनाकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये गेल्या ४ वर्षांमध्ये या दोघांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले.

दाते पंचांगातील भाकितानुसार २१ ते २५ जुलै या काळात अतीवृष्‍टी झाली !

ज्‍योतिषशास्‍त्राला थोतांड म्‍हणणारे आता काही बोलतील का ?

सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

वर्ष २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतील १५० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यासह ९ जणांचा आरोपी म्हणून उल्लेख होता.

पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक उपनगरांत पाणी अतीवृष्टीमुळे ११ राज्यमार्ग बंद !

संततधार पावसाने कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडली आहे.

कल्याण येथे रायता नदीच्या पुरात काही जण वाहून गेले रायते पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद

संततधार पावसाने कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे २६ जुलैला शहरातील कुंभार गल्ली, बापट कँप, तसेच अन्य भागांमध्ये पाणी शिरले.

चीन हिंद महासागरात घुसखोरी करत आहे !

जे भारताने उघडपणे सांगायला हवे, ते अमेरिकेला सांगावे लागत आहे, हे भारताच्‍या सुरक्षेसाठी योग्‍य नाही !

शाम मानव यांची चौकशी आणि नार्काे चाचणी करा ! – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे प्रकरण.

Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्‍लोक म्हणण्यास विरोध !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शाळेच्या विरोधात आंदोलन !

नाशिकच्या कारागृहातून सुटलेल्या गुंडाच्या स्वागतासाठी मोठी मिरवणूक !

पोलिसांचा धाक नसल्याने गुंडांच्या अशा मिरवणुका निघतात, हे पोलिसांना लज्जास्पद !