विशाळगडावरील ‘लँड जिहाद’ची उच्चस्तरीय चौकशी करा ! – कुंदन पाटील, विश्व हिंदु परिषद, जिल्हाध्यक्ष

गजापूर येथील ज्या वस्तीला हिंदुत्वनिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे याला तेथील लोकच कारणीभूत आहेत. येथे रहाणार्‍या मुसलमानांपैकी ८ लोकांची घरे विशाळगडावर अतिक्रमणामध्ये आहेत.

Kargil War Anniversary : पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी

मी आतंकवाद्यांना सांगू इच्‍छितो की, त्‍यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  कारगिल युद्धाच्‍या २५ व्‍या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्‍या वेळी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्‍तव्‍य केले.  

उथळ विचारांचे अहंकार असलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’

संपादकीय : संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’ भारत !

संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारताने संरक्षणासाठी सर्व सीमांवर ‘आयर्न डोम’सारखी प्रणाली तैनात करणे आवश्यक !

शिक्षणाचा बाजार थांबवा !

पूर्वीच्या काळी भारतात ठिकठिकाणी ऋषिमुनींची गुरुकुले होती. त्यामध्ये प्रत्येक मुलाची आवड, गुण आणि कौशल्य पाहून त्याला १४ विद्या अन् ६४ कला यांपैकी योग्य ते शिक्षण देत धर्माचरणाचे संस्कार रुजवले जायचे…

कोणतेही कार्य क्षुद्र नाही !

हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्खही ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धीमान तोच की, जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. कोणतेही कार्य क्षुद्र नाही, हे ध्यानात ठेवा.

भारतात नव्याने लागू झालेली ‘भारतीय न्याय संहिता’ आणि तिचे स्वरूप !

‘१ जुलै २०२४ पासून भारतात फौजदारी कायद्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे पालट झालेले आहेत. ब्रिटीशकालीन काळापासून वसाहतवादी दृष्टीकोनातून ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी फौजदारी कायदे केले होते…

भारतीय संसदेच्या निवडणुका आणि इस्लाम !

हिंदु धर्मात एक चांगली संत परंपरा राहिली आहे. जेथे जेथे हिंदु धर्माचा प्रसार झाला, तेथे तेथे संत-महंत झाले.