Vivan Karulkar : ब्रिटनमधील मराठी उद्योगपतीच्‍या १६ वर्षीय मुलाने लिहिले सनातन धर्मावर पुस्‍तक

ब्रिटनमध्‍ये निवडणुकीत हिंदुत्‍वाविषयीचे कुतूहल उमेदवारांत दिसून येते होते. अनेक उमेदवार प्रचाराच्‍या वेळी मंदिरांना भेटी देत होते. त्‍या वेळी विवान यांच्‍या या पुस्‍तकाची चर्चा होत होती.

राहुल गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची खासदारकी रहित करा ! – हिंदु जनजागृती समिती

संसदेतील विरोधीपक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

काश्‍मीरमध्‍ये ‘ब्रायर मेसेजिंग अ‍ॅप’ ब्‍लॉक करण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयावर देहली उच्‍च न्‍यायालयाचे शिक्‍कामोर्तब !

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये ‘ब्रायर मेसेजिंग अ‍ॅप’ ब्‍लॉक करण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयावर देहली उच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले. ‘सरकार राष्‍ट्रीय सुरक्षेसाठी नैसर्गिक न्‍यायाच्‍या तत्त्वांना बाजूला ठेवू शकते’, असे देहली उच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

Pakistan Support : सामाजिक माध्‍यमांवर लाहोरचे छायाचित्र पोस्‍ट करून ‘पाकिस्‍तान खूप सुंदर आहे’ असे सांगणार्‍या शाहरुखच्‍या विरोधात तक्रार

अशा पाकप्रेमींना दिवाळखोर होणार्‍या पाकिस्‍तानमध्‍ये पाठवणेच योग्‍य शिक्षा असेल !

ग्‍वाल्‍हेर (मध्‍यप्रदेश) येथे बहिणीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांध मुसलमानांनी भोसकले !

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार अनेक वर्षे असतांना अजूनही धर्मांधांचे हिंदूंच्‍या संदर्भात असे कृत्‍य करण्‍याचे धाडस कसे होते ? असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होतो !

Afghanistan Refugees : पाकिस्‍तान आणि इराण यांनी त्‍यांच्‍या देशांतून १२ सहस्र अफगाणी निर्वासितांना हाकलले !

‘भारतातून मुसलमानांना हाकलून लावले जाईल’, असा खोटा प्रचार करत नागरिकत्‍व सुधारणा कायद्याला (‘सीएए’ला) विरोध करणारे आता का गप्‍प आहेत ?

Air Pollution : भारतातील १० शहरांमध्‍ये प्रदूषणामुळे प्रतिवर्षी होत आहे ३३ सहस्र लोकांचा मृत्‍यू !

हवामान प्रदूषणाची ही स्‍थिती शासनकर्त्‍यांना ठाऊक नाही का ? इतकी गंभीर स्‍थिती असतांना याविषयी ना शासनकर्ते काही करतरत ना जनता त्‍याविषयी त्‍यांना जाब विचारते ! ही स्‍थिती भारतियांना लज्‍जास्‍पद होत !

Muslim Girl Married Hindu : बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्‍वीकारून हिंदु तरुणाशी केला विवाह !

यांचा विवाह बरेली येथील अगत्‍स्‍य मुनी आश्रमात वैदिक पद्धतीने करण्‍यात आला.

अवैध मद्यसाठा नेणार्‍या वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे कर्मचारी ठार !

अवैध मद्यसाठा घेऊन वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे सरकारी वाहन उलटले. यात राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचा १ कर्मचारी जागीच ठार झाला, तर दोन पोलीस घायाळ झाले आहेत.