भारताने इराणशी केलेला ‘चाबहार’ करार – सामरिक यश कि धोका ?

अमेरिका आणि चीन यांना न जुमानता आखातात देशहितार्थ पाय रोवण्यासाठी भारताने कूटनीतीचा अवलंब करावा !

आनंदी, उत्साही आणि सर्वांशी जवळीक साधणारी कोठुरे (तालुका निफाड, जिल्हा नाशिक) येथील ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका तानाजी उगले (वय १० वर्षे) !

समाजातील मुले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि भ्रमणभाष पहाण्यात मनोरंजक गोष्टी करण्यात वेळ घालवतात; मात्र दैवी बालके स्वतःतील गुणांचा वापर करून सेवा करतात.’

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना स्वभावदोषांमुळे सेवेतील आनंद न मिळणे; पण अंतर्मुखता वाढल्यावर तीच सेवा इतरांना समजून घेऊन करतांना त्यातून आनंद मिळणे

गुरुदेवांनी मला ‘भक्तीसत्संग, शुद्धीसत्संग, सेवेसाठी मार्गदर्शन करणारे शिबिर, तसेच सद्गुरु आणि संत यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झालेले मार्गदर्शन’, असे विविध सत्संग देऊन अंतर्मुख केले.

श्री नृसिंहमंत्राचा जप करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आमच्या देवघरातून नृसिंह स्वामी आणि तिरुपती बालाजी यांच्या चांदीच्या मूर्ती कुणीतरी पळवून नेल्या होत्या. मी हा मंत्रजप करणे चालू केल्यावर कुणीतरी त्या मूर्ती पुन्हा तेथे आणून ठेवल्या.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

‘देवाच्या अनुसंधानात रहाणे’, याचे ज्ञान होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. मोठमोठे ग्रंथ वाचणे, म्हणजे खरे ज्ञान नव्हे. त्या ग्रंथांतील सार समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे, हे खरे ज्ञान आहे.’

पू. (सौ.) मालिनी देसाई (वय ७६ वर्षे) रुग्णाईत असतांना त्यांना आलेल्या त्रासदायक अनुभूती

‘अनिष्ट शक्ती माझा मृत्यू घडवून आणणार होत्या; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वाचले. त्यांनीच मला वाचवले’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

मुंबई सेवाकेंद्रात येणार्‍या साधकांना सर्व प्रकारच्या सेवा करायला शिकवून परिपूर्ण घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘आतापर्यंत माझ्याकडून झालेली साधना’, ही केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे. तरीही त्यांनीच व्यक्त करून घेतलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमने त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो. – (सद्गुरु) सत्यवान कदम

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे एक फलीत !

‘अनेक संप्रदायांमध्ये संतांकडे त्यांच्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच त्यांचे शिष्य असतात, ज्यांच्याकडून ते सेवा करवून घेतात. सनातन संस्थेमध्ये सध्या सहस्रो शिष्य टप्प्याचे साधक आहेत आणि ते सेवारत आहेत.’

अनेक अडचणी येऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जाता येणे आणि कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता येणे

यजमान स्नानगृहात चौपाईवरून घसरून पडणे; परंतु गुरुदेवांच्या कृपेने त्यांना कुठेही दुखापत न होणे

‘प.पू. डॉक्टर माझ्या आतच आहेत आणि तेच माझा आत्मा आहेत’, असा विचार आल्यावर भावजागृती होणे आणि आनंदातही वाढ होणे

‘हे भगवंता (प.पू. डॉक्टर), मी निर्बुद्ध आहे. मला काहीच येत नाही. जी थोडीफार सेवा मी करत आहे, ती आपलीच कृपा आहे. आता आपण माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी सेवा करून घ्या, हीच आर्त प्रार्थना !’